Word |
# |
Sentence |
अवस्था |
5 |
ती अवस्था काल्पनिक अवस्था, अध्यात्मिक किंवा तात्विक अवस्था, प्रत्यक्षवादी व वैज्ञानीक अवस्था या तीन अवस्था आहेत. |
सेंट |
5 |
नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. |
नका |
5 |
"देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." |
प्रकरण |
5 |
या स्थितीचे कमीतकमी एक खुळेपणाचे प्रकरण हे नैराश्याचे प्रकरण किंवा त्याशिवाय असेल तर बायपोलर I विकार आणि जर कमीतकमी एक अतिखुळेपणाचे प्रकरण (परंतु खुळेपणाचे प्रकरण नसेल) आणि एक मुख्य नैराश्याचे प्रकरण असेल तर बायपोलर II विकार असे वर्गीकरण केले आहे. |
विना |
5 |
तदनंतर 1848 साली क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांनी अविदयेचे म्हणजेच अज्ञाणाचे महत्व विषद करताना म्हटले ‘‘विदये विना मती गेली,मती विना निती गेली,निती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित्त विना शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविदयेने केले. |
Brassica |
5 |
मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बऱ्याच जाती आहेत. |
एंजिन |
5 |
एंजिनाच्या बाबतीत वाफ एंजिन, वायू (कोळशाचा वा नैसर्गिक म्हणजे खनिज) एंजिन, केरोसीन एंजिन, पेट्रोल एंजिन आणि शेवटी आपले स्थान अजूनही टिकवून असलेले डीझेल एंजिन असे त्याच्या विकासातील टप्पे पडतात. |
इसवी |
4 |
इमाम अबू हनीफा (इसवी सन ६९९-७६७), इमाम शाफई (इसवी सन ७६७-८२०), इमाम हंबल (इसवी सन ७८०-८५५) आणि इमाम मालिक (इसवी सन ७११-७९५) हे त्या काळातले चार प्रमुख नेते होते. |
तालुका |
4 |
या जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला, ज्या तालुक्याचे नाव गिनीज बुकात नोंद आहे असा हा तालुका. |
गाडी |
4 |
या संदर्भात गाडी म्हणजे अर्धवट बनवलेली गाडी ज्यामध्ये इंजिन, सस्पेन्शन, रेडियटर, तेल टाकी, साचा अथवा इतर गाडीचे भाग बसवलेले असल्यास, ती गाडी संपूर्ण गाडी म्हणून मानन्यात येईल. |
मधे |
4 |
सन १९६९ मधे विक्रम विश्वविद्यालय, १९७७ मधे कुमाऊॅं विश्वविद्यालय (नैनीताल), १९८० मधे दिल्ली विश्वविद्यालय आणि १९८४ मधे बनारस हिंदू विश्वविद्यालय या संस्थांनी त्यांना डी. |
इसवी सन |
4 |
इमाम अबू हनीफा (इसवी सन ६९९-७६७), इमाम शाफई (इसवी सन ७६७-८२०), इमाम हंबल (इसवी सन ७८०-८५५) आणि इमाम मालिक (इसवी सन ७११-७९५) हे त्या काळातले चार प्रमुख नेते होते. |
चौरस |
4 |
मंडप आणि गर्भगृहामधील स्तंभांची रचना चौरस तलविन्यासाची असून चौरस तळखड्याच्या वर काही अंतरावर अनुक्रमे अष्टकोनी, चौरस आणि वर्तुळाकार बनणारा चौरस खांब आणि खांबाच्या वर्तुळाकृती भागावर किचकहस्त असा या स्तंभांचा घटकक्रम आहे. |
मतदार |
4 |
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६६७६७६ पुरुष मतदार, ६७५०४७ स्त्री मतदार व १३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३४२७३६ मतदार आहेत. |
मतदार |
4 |
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ८५९५४८ पुरुष मतदार, ८५५१४८ स्त्री मतदार व २९१ अन्य मतदार असे मिळून एकूण १७१४९८७ मतदार आहेत. |
किलो |
4 |
साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. |
प्रजाती |
4 |
त्यामध्ये असंख्य प्राणी प्रजाती (5 धोकादायक प्रजाती समाविष्ट आहेत), पक्ष्यांच्या 250 प्रजाती आणि फुलपाखरांच्या 315 प्रजाती आहेत. |
पदर |
4 |
एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. |
पदर |
4 |
पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. |
ऋतू |
4 |
तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू. |